-
काय ही एलर्जी आहें ? जागतिक 30% पेक्षा जास्त लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या प्रकारची एलर्जीशी पीड़ित आहें फक्त 5% लोकसंख्याला ते माहीती असते की त्याना कसाची ऍलर्जी आहें 25% लोकसंख्याला नाहीं माहीत की ते कोणत्या एलर्जीने ग्रस्त आहें |
या लोकांच्या मद्दतिसाठी डॉक्टर ज़ाफरीनि हीं वेबसाइट विकसित केलेलि आहें, जेचा मध्यमानी कोणीपण आजारी माणूष इंदौर सेन्टरला आल्या सिवाय फक्त आपले ब्लड सेंपल (रक्ताचा नमूना घेउन) पाठवुन आपले एलर्जी करू शकाल | आणि हीं सुविधा तुम्हाला भारतातील कोणत्याही कोपर्यात उपलब्ध आहेत आणि आंतरराष्ट्रीय देशांमध्येभी हीं सुविधाचा तुम्ही फायदा घेहु सक्तात |(अटी मान्य)
आणि वाचा→ -
ऍलर्जीचे प्रकार नाकाची ऍलर्जीआणि वाचा→
साइनस
मुलांमध्ये दमा
मोठयांचा दमा
दोड्यांची ऍलर्जी
सूजायची ऍलर्जी
त्वचा रोग
एग्जिमा
पित्ताचे फोड़े
अन्नाची ऍलर्जी
औषधाची ऍलर्जी
-
ऍलर्जी चाचणी आणि औषधोपचारऍलर्जी चाचणी बद्दल अधिक जाणून घ्या
डॉ. जाफ़री कडून जागतिक अल्ट्रा आधुनिक ऍलर्जी चाचणीची मशीन इंदौरला स्थापित केली आहें | हीं मशीन अमेरिकन एफ डी ए (FDA) कडून सगड़े मानदंडवर स्वीकृत आहे, रक्ताची काही थेंबानी पासून चाचणी करुन एलर्जीचा उपचार केला जातो |
डॉ.जाफ़री या क्षेत्रात एक आंतरराष्ट्रीय नाव आहें, डॉ.जाफ़री 22 वर्षा पासून आपले अनुभवाचा एलर्जी चाचणी मध्ये उपयोग करीत आहें आणि योग्य उपचार करीत आहें |
वेबसाइट वरूण आपले आजार संबंधी वर्णन पत्र डाऊनलोड करुण आजाराची सम्पूर्ण माहिती आणि सीरमचे सैंपले आमच्या पत्यावर पाठवावे, आपले कोरियर मिडल्या नंतर आमच्या सेंटर द्वारे आपल्याशी संपर्क साधला जाईल |
Methods of Doing Test टेस्ट करायची पद्ध :-
त्वचेला सुई द्वारे पाडलेले छिद्र परीक्षण फार जुनी पद्धति आहें या पद्धति ने टेस्ट एका दिवसा मध्ये होते ही पद्धति सवस्त आहें पण ही अचुक नाहीं आहे | या मध्ये प्रत्येक किट आणि रोगी करिता वेगड़े वेगड़े परिणाम होवु शकतात | ही पद्धति त्रासदायक आहे आणि फक्त प्रौढांसाठी याचा प्रयोग होवु शकते | या मध्ये अतिरिक्त प्रभाव होवु शकतात जसे कि –
एलिसा पद्धतिला बरेचस विकसित केले आहें परंतु बरेचा वेडा त्याचे परिणाम नकारात्मक मिड़ालेले आहें |
"Immunocap", तकनीकला पेटेंट केलेले आहें ज्या मध्ये अचूकता आणि शुद्धता 90% पेक्षा जास्त आहे | जगातीक ही पद्धति प्रथम आहें 80% पेक्षा जास्त एलर्जी टेस्ट या तकनीक द्वारे केल्या जातात | या पद्धतिची गुणवत्ता प्रथम नंबरवर अमेरिकन एफ डी ए (F D A ) द्वारे स्वीकृत आणि प्रमाणित आहें |,
इथे एका चिकित्सकला लिस्टच्या बाहेरचे एलर्जन निवडन्यासाठी उपयुक्त आहें पण त्यासाठी चिकित्सक स्वतः जवाबदार आहे |
एक चिकित्सक किंवा एलर्जीस्ट साइटवर किंवा केंद्रा मध्ये उपलब्ध तैयार एलर्जन पैनलला निवडु शकतो |
एलर्जन भौगोलिक दृष्टिणे बेग बेगड़े होवु शकते |
खालील माहिती, रोगीच्या रक्ता (सिरम) सोबत आवश्यक आहें, ज्या द्वारे आमचे एलर्जीतज्ञा योग्य एलर्जन नमुने निवडल्या जातात :-
नाव
वय
लिंग
पत्ता
संपर्क
ईमेल
व्यवसाय आणि एक्सपोजर
रोग
ऋतुमानाप्रमाणे बदलणारा
(*ऋतुमानाप्रमाणे बदलणारा: उष्णता, थंड, पाऊस, स्प्रिंग किंवा महिने व्यक्त करता येते जसे: फेब्रुवारी एप्रिल आणि सप्टेंबर-ऑक्टोबर)