एलर्जी रीनितीस नाका मध्ये होणारी एलर्जी आहे या रोगा मध्ये नाकाच्या आतील त्वचा सुजुन जाती ज्या मुड़े नाक वाहने, ठंड,
नाक बंद होने,शिंका येणे, नाका मध्ये खाज येणे आढडतात किंव इत्यादि लक्षणे दिसून ऐतात |
जेव्हा एखादा फुलांतील पराग, धुड़ी मधले किड़े, भूईछत्री (फफूंद) आणि जनावारांचे केस नाकच्या संपर्का मध्ये येवुन एलर्जीच्या आजारी माणसाच्या ईम्यून सिस्टमला संवेदनाक्षम करुण देतात |
या एलर्जीचे कण संवेदनाक्षम असणारया गुणा मुड़े IgE आई जी ई नामक एंटीबाडीस उत्पन्न होतात ह्ये एंटीबोडीस शरीर मध्ये विभिन्न प्रतिक्रिया करुण विभिन्न लक्षणासाठी कारणीभूत होतात |
एलर्जी रीनितीस मुड़े आजारी व्यक्ति मध्ये चिड़-चिड़ होने, कड़-कड़ होने, राग येणे, स्वभाव बदलने, त्रीव डोकेदुखी, अर्धर्शिशी (माइग्रेन), सारखे ठसके येवुन खोखला येणे इत्यादि रोग दिसून येतात |
एलर्जिक रायनाइटिस (नाकाची एलर्जी)
=====