निष्क्रियीकरण
एलर्जीचे निष्क्रियकरण साठी खलील चारी पैकी किंवा एक या एका पेक्षाजास्त उपायचा प्रयोग केल्या जाऊ शकतो |
1. एलर्जी कणापासुन वाचने
2. औषधि
3. एंटी आई जी ई (IgE)
4. एलर्जी लस (एलर्जी के टीके / वैक्सीन)
एलर्जी के टीके बनाने हेतु व एलर्जी के कणों से बचने के लिए यह बहुत आवश्यक है कि एलर्जी के कणों का जाना जाए और इसलिए एलर्जी टेस्ट किया जाता हैं |
मी माझ्या ऍलर्जी चाचणी कसे करील?
पैथालाजी किंवा दवाखाण्यात जावुन आपले 8 ते 10 ml ब्लड काडुन त्यामधले पारदर्शी पदार्थ सिरम काडुन
वेक्युटेनर शीशी मध्ये भरून आमच्या पत्यावर पाठवुन देणे |
आपले कोरियर संबंधी माहिती एवं आणि मोबाइल नंबर आम्हाला SMS करा आणि आजार संबंधी विवरण पत्र डाऊनलोड करुण त्याचे प्रिंट काडुन त्यामध्ये आपली सर्व माहिती भरुण अवश्य पाठवुन देणे |
आपले सैंपल मिडाल्या नंतर सेंटर द्वारे आपल्याशी संपर्क साधला जाईल त्यानंतर आपण आपले एलर्जी टेस्टचे शुल्क बैंक खात्या मध्ये जमा करणे, बैंक संबंधी विषयी माहिती आमच्या सेंटर द्वारे आपल्याला पाठवल्या जातील |
कुठल्या ही प्रकाराची माहितीसाठी पहाटे 10 ते संध्या 5 च्या मध्ये आमच्या खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावे |
पत्ता –
सोमवार ते शनिवार
रविवार सुट्टी,
वेळ – 10 वाजता सकाळी ते 5 वाजता संध्याकाड पर्यंत
संपर्क साधा – 08889777077, 9424841786,
+91-731-4041114, 4064786, 2566788
ई-मेल करा - custercare@bloodallergytest.com
आमचे वेबसाइट - www.bloodallergytest.com
- ऑनलाइन फॉर्म भरा
- पॅनेल निवडा
- 8 से 10 सिरम घेवुन
- कूरियर द्वारे आमचे जवढ़चे संग्रह केंद्रावर पाठवावे |
- आपली टेस्ट रिपोर्ट आमच्या सेंटर द्वारे कूरियर किंवा ई मेल द्वारे आपल्या पर्यंत पाहोचवल्या जातील |