Bronchial Asthma / Asthma (दमा / अस्थमा )
=====
दमाला अस्थमा असे म्हटल्या जाते, यदा दीर्घकाड चालनारा आजार आहे या मध्ये श्वाशनलीका सुजन आणि आक्डुन जातात, श्वास मध्ये घर- घर होणे बसल्या – बसल्या किंवा, कठिन श्रम केल्यावर श्वास भरुण ऐणे, दम फुलने, छाती भरणे, कोरडा खोकला |
रोगाची तपासासाठी स्पायरोमेट्री केली जातेदमा रोगाच्या निदानसाठी एलर्जी टेस्ट करने फार गरजेचे आहे एलर्जी कारकाणा ओड़खल्या शिवाय आम्ही त्या पासुन वाचवु नाहीं शकत आणि त्याची लस सुद्धा नाही बनवु शकत इन्हेलर आणि ओषधी कुठल्या ही पद्धतिची असलीतरी ते मात्र क्षणिक आराम देतात | इतका योग्य उपचारा साठी एलर्जी चे कारका पासुन वाचवने एलर्जीकणाचा लसीकरण फार आवश्यक आहें, ज्या मुड़े पूर्ण निदान होईल |