एलर्जिक सिंड्रोम (एलर्जीचा खोखला)
=====
कोरड़ा खोखला जे की अविरत आणि अनेकदा चाल्तो याला एलर्जी कफ असे म्हटले जाते या खोखला मध्ये एखादी वस्तु गडया मध्ये अटकली आहें असे आभास होतो |
या खोकल्या मुड़े बरेचदा माणसाला खीज येते, डोकेपण दुखते, लहाण मुलाना खोकलताना बरेचदा उल्टी होवुन त्या मध्ये कफ बाहेर पडतो |
एलर्जीकणा पासुन स्वत:ला वाचवने |
आपले जवड़चे बदल करणे |
एलर्जीतज्ञा पासुन औषधी आणि लस लावुण घेणे |
या खोकल्या मुड़े बरेचदा माणसाला खीज येते, डोकेपण दुखते, लहाण मुलाना खोकलताना बरेचदा उल्टी होवुन त्या मध्ये कफ बाहेर पडतो |
What to do ? एलर्जीसाठी काय करावें ?
त्वचेद्वारे किंवा रक्ता द्वारे एलर्जी टेस्ट करुण घेणे |एलर्जीकणा पासुन स्वत:ला वाचवने |
आपले जवड़चे बदल करणे |
एलर्जीतज्ञा पासुन औषधी आणि लस लावुण घेणे |